marathi scraps
मैत्रि तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी!!!!
लाल रंग सळसळणा-या रक्ताचा !!!!!!!
भगवा रंग मराठयांच्या पराक्र्माचा !!!!!!!
निळा रंग जिकंलेल्या आभाळाचा !!!!!!!
पिवळा रंग उगवत्या दिनकरचा !!!!!!!
हीरवा रंग जिवनातल्या हिरवळीचा !!!!!!!
काळा रंग या काळ्या काळोखाचा !!!!!!!
शब्दा तुझा रंग कोणता सागं ?????
कोणता रंग ओघळणा-या आसवांचा.????????
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
अफलातुन पुणे…अफलातुन वाक्ये :-
1) क्रुपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पड्तात. चव बिघडते.
2) धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा…..
3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका
4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा… वाजवण्यासाठी नव्हे.
5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..
अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा….
7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल…
9)येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल.
0 comments:
Post a Comment